You are currently viewing समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना प्रसिद्ध

समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना प्रसिद्ध

समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी

 समुद्र किनाऱ्यावर फिरावयास येणाऱ्या पर्यटकांसाठी मालवण तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने, रोटरी क्लब मालवणच्या सौजन्याने सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांकही प्रसिद्ध केले आहेत.

            पर्यटकांसाठीच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. खोल समुद्रात पोहण्यासाठी जावू नये, स्थानिक प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. लाईफ जॅकेट परिधान केल्याशिवाय खोल पाण्यात प्रवास करू नये. अधिकृत वॉटर स्पोर्ट्स धारकांकडेच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यावा. नोंदणीकृत बोटीतूनच प्रवास करावा.

            या सूचनांसोबतच

बंदर निरीक्षक मालवण – 02365-252033,

पोलीस निरीक्षक मालवण – 02365-253533,

पोलीस निरीक्षक आचरा – 02365-246100,

पंचायत समिती मालवण – 023665-252029,

नगरपरिषद मालवण – 02365-252940,

तालुका आपत्ती नियंत्रण कक्ष – 02365-252045,

मत्स्य विभाग मालवण – 02365-252007,

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय – 02362-228847, 1077, 9405106060,

पोलीस अधिक्षक कार्यालय – 0262-228200, 228614, जिल्हा परिषद – 02362-228817, 228842, 228807

या प्रमाणे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्धीस देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा