You are currently viewing मालवणात १ जूनला राज्यस्तरीय जोडी नृत्य स्पर्धा

मालवणात १ जूनला राज्यस्तरीय जोडी नृत्य स्पर्धा

मालवण :

मालवण येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ व संत बाळूमामा कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जोडी नृत्य स्पर्धा १ रोजी येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित केली आहे. विजेत्याला १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय क्रमांकाला ४ हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क राकेश केळुसकर (७०३०३२२५८७), सुमित जाधव येथे साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा