You are currently viewing प्रजासत्ताक दिनाचे औचित्यावर माडखोल-धवडकी येथे उदया रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रजासत्ताक दिनाचे औचित्यावर माडखोल-धवडकी येथे उदया रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माडखोल धवडकी येथील जिल्हा परिषद शाळा नं.२ येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.माडखोल परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घ्यावा त्यासाठी 7744057989 आणि 9284654189 या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन धवडकी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते विनेश तावडे व अमित राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 6 =