You are currently viewing धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने मालवाहु कंटेनरला तिलारी घाटात अपघात 

धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने मालवाहु कंटेनरला तिलारी घाटात अपघात 

दोडामार्ग

गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी रात्री हरियाना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात ग्रस्त ठिकाण असलेल्या जय पॉईंट येथे हा कंन्टेनर कठडा याला धडकून कोसळता कोसळता वाचला. या घाटातून अवजड वाहनाना बंदी असतांना परराज्यातील वाहने गोवा जवळ असल्याने येथून येतात. आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा