You are currently viewing कणकवलीत शिवसंपर्क अभियान मेळाव्याला सुरुवात…

कणकवलीत शिवसंपर्क अभियान मेळाव्याला सुरुवात…

कणकवली मतदार संघात होणार्‍या या मेळाव्याला भरघोस प्रतिसाद

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसंपर्क अभियान च्या निमित्ताने कणकवली – देवगड विधानसभा मतदार संघाच्या मेळावा टप्पा 2 मेळाव्याला खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत कणकवलीत आचरेकर प्रतिष्ठान हॉल मध्ये काही वेळातच सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसानंतर कणकवली विधानसभा मतदारसंघात होणारा हा मेळावा मोठ्या गर्दीत होत असून गेल्या अनेक वर्षा नंतर कणकवली मतदार संघात होणारा हा मेळावा तुडूंब गर्दीत होत असून, या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी उपस्थित नाना तिडके, हेमंत दुधवडकर, सचिन सावंत, राजु शेट्ये, नंदू शिंदे, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मिलिंद साटम, विलास साळसकर, मंगेश लोके, साक्षी प्रभु, दिव्या पाचकुडे, संजय आग्रे, शेखर राणे, हर्षद गावडे, कन्हैया पारकर, मंगेश सावंत, निसार शेख, संभाजी रावराणे, विलास गुढेकर, राजु राठोड, वैदेही गुढेकर, मानसी मुंज, सुमेधा अंधारी, सिद्धेश राणे, उत्तम सावंत, बंडु ठाकुर आदींसह कणकवली विधानसभेतील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =