You are currently viewing अवकाळी पावसात फोंडाघाट येथे बारा तास वीज प्रवाह खंडित

अवकाळी पावसात फोंडाघाट येथे बारा तास वीज प्रवाह खंडित

व्यापारी पालकमंत्र्यांची भेट घेणार

फोंडाघाट

रात्री पासुन अवकाळी पावसानं फोंडाघाट येथे कहर केला. सतत पडणाऱ्या पावसामुळे, त्यात बारा तास विज प्रवाह खंडीत झाल्याने लोकांनी रात्र जागुन काढली.
M.S.E.B.बाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रात्री ७ वाजले पासुन विज नाही.आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांची फोंडाघाट व्यापारी भेट घेणार आहेत फोंडाघाटयेथे सक्षम अधिकारी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
फोंडाघाट मध्ये ३ ठिकाणहुन लाईट प्रवाह येत असुन अशी परीस्थिती या अगोदर केव्हाही नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा