You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2022

1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 155 (DE) 100
2 भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 22
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 214 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 118th SSC (Men) Course (NT) 169
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-32th SSC Women (Non-Technical) Course 16

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: पदवीधर.
पद क्र.5: पदवीधर.

वयाची अट:
पद क्र.1: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
पद क्र.2: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
पद क्र.3: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
पद क्र.4: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
पद क्र.5: जन्म 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

ऑनलाइन लिंक
https://upsconline.nic.in/mainmenu2.php

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जून 2022 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 04 सप्टेंबर 2022

कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + eight =