You are currently viewing रावराणे मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांचा सडूरे येथे शाल,श्रीफळ देऊन सत्कार

रावराणे मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांचा सडूरे येथे शाल,श्रीफळ देऊन सत्कार

वैभववाडी

ग्रामपंचायत सडुरे शिराळे प्रभाग क्रमांक 1 मधील रावराणेवाडीला जल जीवन मिशन चे काम सुरु होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करून दिल्या बद्दल रावराणे समाजमंडळाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला… सत्कराबद्दल काळे यांनी मानले रावराणे समाजचे आभार या वेळी बोलत असताना काळे म्हणाले गावात कार्य करण्याची ताकद जनतेमुळे मिळाली या पुढे ही असेच एकजुटीने गावाचा विकास करू तुमच्या कडून मिळालेल्या ताकदीचा गावच्या विकासासाठीच वापर करेन असे प्रतिपादन काळे यांचे आभार व्यक्त करताना केले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने समाजकार्यात सदैव कार्यरत राहण्याची ताकद मिळेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी रावराणे परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा