You are currently viewing कॉमेडी एक्सप्रेस टीव्ही सिरीयल ची व महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका अक्षता सावंत यांची सैनिक पतसंस्थेस सदिच्छा भेट

कॉमेडी एक्सप्रेस टीव्ही सिरीयल ची व महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका अक्षता सावंत यांची सैनिक पतसंस्थेस सदिच्छा भेट

वेंगुर्ले

कुणकेश्वर पर्यटन मोहस्तवाच्या निमीत्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौरयावर असलेली काॅमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायीका अक्षता सावंत ही आजोळी वेंगुर्ले येथे आली असता , सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेस भेट दिली .
यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुनिल राऊळ यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .
यावेळी उपमुख्यधिकारी श्री.प्रल्हाद तावडे, प्रशासन अधिकारी विठ्ठल बिडये, शाखा व्यवस्थापक सौ.ज्योति देसाई, काॅम्पुटर इंजिनिअर श्री.संजय कोरगावकर, प्राॅपर्टी मॅनेजर लक्ष्मीकांत चौकेकर, क्लार्क श्री.नितीन बेहरे, श्री.शंकर दिपनाईक, कु.ज्योति वडर, शिपाई दत्तप्रसाद तांडेल, श्रीराम नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 5 =