You are currently viewing महापुरुष ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मेघनाद धुरी यांचा सत्कार…

महापुरुष ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मेघनाद धुरी यांचा सत्कार…

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल महापुरूष ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांचा मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक चिराग मयेकर, ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी अशोक तोडणकर, दादा राऊत, बाबी वराडकर, हेमंत मिठबावकर, रुपेश साळगावकर, तपस्वी मयेकर, भगवान पेडणेकर, दीपक मसुरकर, किशोर मिठबावकर, विजय बांदिवडेकर आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा