You are currently viewing *तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

*तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला

 

कोकणचे सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.

*शनिवार, दिनांक १४ मे २०२२*
दुपारी १.०० वा.
एम.एम.असोसिएशन हॉल, महाड उत्पादक असोसिएशन सी.ए.टी.पी महाड एमआयडीसी (आयोजक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र महाड)

सायंकाळी ५.०० वा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड (आयोजक: युथ क्लब ऑफ महाड)

*रविवार, दिनांक १५ मे २०२२*
सकाळी ९.०० वा.
ग्रामपंचायत कार्यालय सभागृह मुक्काम पोस्ट खांब, रोहा (आयोजक: ग्रुप ग्रामपंचायत खांब व एकता फाउंडेशन, वैजनाथ)

दुपारी १.०० वा.
को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे, रोहा (आयोजक: को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा)

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांना 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 5 =