You are currently viewing मनसेच्यावतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलार लाईटचं लोकार्पण

मनसेच्यावतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलार लाईटचं लोकार्पण

कणकवली

मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने निलेश मेस्त्री यांनी आज हनुमान जयंती निमित्त कोंडये, तेलीवाडी येथे सोलार लाईटचे लोकार्पण केले. तेव्हा ग्रामस्थ,पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमास उपस्थित होते.या विजदरवाढ व लोडशेडिंगमुळे त्रस्त जनतेस गणेश कदम यांच्या सोलर लाईट उपक्रमाचा नक्कीच फायदा होत आहे असे उपस्थित लोकांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या नेत्यांनी पण असा उपक्रम राबवावा असे सिंधुदुर्गवासीय अपेक्षा करित आहेत. यावेळी उपस्थित लोकांनी राजठाकरे, गणेश कदम व नीलेश मेस्त्री यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + eighteen =