You are currently viewing वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा 7 रोजी

वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा 7 रोजी

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 7 मे 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती वित्त समिती तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =