You are currently viewing कणकवली नाटळ सोसायटीवर भाजपा पुरस्कृत रामेश्वर माऊली पॅनलचा एकतर्फी विजय

कणकवली नाटळ सोसायटीवर भाजपा पुरस्कृत रामेश्वर माऊली पॅनलचा एकतर्फी विजय

विजयी उमेदवारांचे आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली

कणकवली तालुक्यातील नाटळ सोसायटीवर भाजपा पुरस्कृत रामेश्वर माऊली पॅनलने 13 पैकी 11 जागांवर विजय संपादन केला आहे. या सर्व उमेदवारांचे आम नितेश राणे यांनी केले स्वागत यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत जि प. अध्यक्षा संजना सावंत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा