*सुरक्षारक्षक प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण*

*सुरक्षारक्षक प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण*

 

सुरक्षारक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती उपोषण करणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शासकीय अस्थापना मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा रक्षक मंडळामार्फत पुरवण्यात आलेले आहे .गेली आठ वर्षे त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत .शासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांना न्याय मिळत नाही केवळ आश्वासने दिली जातात .या निषेधार्थ सुरक्षा रक्षक प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा