You are currently viewing कांदळगाव रामेश्वर मंदिरामध्ये १२ व १३ रोजी विविध कार्यक्रम

कांदळगाव रामेश्वर मंदिरामध्ये १२ व १३ रोजी विविध कार्यक्रम

कांदळगाव रामेश्वर मंदिरामध्ये १२ व १३ रोजी विविध कार्यक्रम…

मालवण

मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत खुर्ची, रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा, १३ रोजी रात्री ९.३० वा. डबलबारी भजन सामना दत्तगुरू भजन मंडळ, कासार्डेचे बुवा उदय पारकर, व पावणादेवी भजन मंडळ फोंडाघाटचे बुवा हेमंत तेली यांच्यात होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा