You are currently viewing कुणकेरी येथे उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

कुणकेरी येथे उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

महिला दिनाचे औचित्य साधून कुणकेरी गावात उद्या मंगळवारी सकाळी 10 ते 02 या वेळेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुणकेरी येथे सर्वांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, महिला व पुरुषांसाठी विविध तपासण्या करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + seventeen =