You are currently viewing राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष

राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उपनगराध्यक्ष

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीत उत्साह

देवगड नगरपंचायत मध्ये उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली राजेश सावंत यांची निवड झाली,यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रांतीक सदस्य निलेश गोवेकर यांनी केले पुष्पहार देऊन अभिनंद केले
आमदार नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश हे विशेष असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जिल्ह्यात उत्साह निर्माण झाला.यावेळी जेष्ठ नेते नंदू शेठ घाटे,विजय कदम, विनायक जोईल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा