You are currently viewing महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कुडाळ येथे रवाना

महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कुडाळ येथे रवाना

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज होत असून महाविकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी आज कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कुडाळ येथे रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा