You are currently viewing श्रेयांशी कोल्ड्रिंक हाऊस उद्घाटन समारंभ

श्रेयांशी कोल्ड्रिंक हाऊस उद्घाटन समारंभ

🍹*श्रेयांशी कोल्ड्रिंक हाऊस उद्घाटन समारंभ*🍷

सावंतवाडीत कोल्ड्रिंक लव्हर्स करिता *श्रेयांशी कोल्ड्रिंक हाऊस* घेऊन येत आहे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कोल्ड्रिंक…🍸🍹🍷🥤

आज गुरुवार दिनांक 14 डिसेंबर ला सायंकाळी 4.00 वाजता सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर मळगाव येथे या “श्रेयांशी कोल्ड्रिंग हाऊस” चा उद्घाटन समारंभ करण्याचे योजले आहे. उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रेयश शशिकांत गावडे आणि श्रेया श्रेयस गावडे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा