You are currently viewing कणकवली नरडवे फाट्यावर टाटा नेक्सॉन व बोलेरो कारची टक्कर 

कणकवली नरडवे फाट्यावर टाटा नेक्सॉन व बोलेरो कारची टक्कर 

कणकवली

आज सकाळी नरडवे फाट्यावर हायवे ब्रिजिखाली टाटा नेक्सॉन कार व बोलेरो कारची टक्कर होऊन नेक्सॉन कारचे मोठे नुकसान झाले. शहरातील सर्जन असलेले डॉक्टर आपल्या नेक्सॉन कार ने जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी नेक्सॉन कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 4 =