You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

शिरोडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

सौ. लतिका रेडकर सरपंचपदी विराजमान..

 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायती मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या सरपंचपदी सौ. लतिका लक्ष्मण रेडकर यांनी 981 मते मिळवून 40 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या आहेत. तर सदस्य पदासाठी परिवर्तन पॅनलचे 8, केरवाडी विकास आघाडी पॅनलचे 3 सदस्य, तर शिरोडा शहर पॅनल विकास आघाडी भाजपाचे 4 सदस्य निवडून आले आहेत. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा