You are currently viewing पोखरण येथे 11 ते 13 फेब्रुवारी क्रिकेट स्पर्धा

पोखरण येथे 11 ते 13 फेब्रुवारी क्रिकेट स्पर्धा

सिंधुदुर्ग

ब्ल्यू स्टार कला व क्रीडा मंडळ पोखरण आयोजित पंचवीसावे रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुशील सावळाराम कदम यांचे स्मरणार्थ खुल्या ओपन क्रिकेट स्पर्धा शुक्रवार 11 ते 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत पंचशील मैदान पोखरण येथे आयोजित करण्यात आले आहेत. प्रवेश फी 2.500 बक्षिसाचे स्वरूप प्रथम पारितोषिक 25000 हजार रुपये द्वितीय पारितोषिक 15000 हजार रूपये आकर्षक चषक व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत संघाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख 5 फेब्रुवारी . प्रथम येणारे 20 संघांना प्राधान्य देण्यात येईल .संघ नोंदणी करताना प्रवेश फी मंडळाकडे गुगलपे जमा करावी .

स्वप्निल कदम गुगलपे मोबाईल 8275632346 विनोद कदम 7588587416 नविन कदम 9404956052 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seventeen =