You are currently viewing माडखोल फार्मसी महाविद्यालयात ध्वजारोहणाचा माजी सैनिकास मान

माडखोल फार्मसी महाविद्यालयात ध्वजारोहणाचा माजी सैनिकास मान

 

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हि पी काॅलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे 73 वा प्रजासत्ताक दिनी जेष्ट माजी सैनिक श्री अरूण शिकॆ यांच्या* हस्ते* ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री मसाजी राऊळ माजी अध्यक्ष पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव सहदेव राऊळ ,उमेश कारीवडेकर सदस्य न्हानु राऊळ, चंद्रकात शिरसाठ, ऊमेश ,पुंडलिक राऊळ ,नारायण शंकर राऊळ ,जनार्दन सावंत ,कमलाकर परब ,दिपक परब, नारायण गोविंद राऊळ,सुरेश नारवेकर,उपस्थित होते——- या ध्वजारोहण कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेला आंमत्रित करून ध्वजारोहणाचा सन्मान दिल्याने संस्थेचे कौतुक केले——तसेच *नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाष चंद्र* *बोस चि प्रतिमा माजी* *सैनिक संघटनेच्या वतिने* *शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला* **सप्रेम भेट* देण्यात आली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ शिंगाडे सर ,सामाजिक कार्यकर्ते श्री लखन आडेलकर ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते:

प्रतिक्रिया व्यक्त करा