You are currently viewing कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली

कोकण रेल्वे मार्गावर मातीचा भराव आल्याने मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली

अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वेमार्गावर माती आल्यामुळे आजची दि. १४.०७.२०२२ १०१०३ मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात अडकली आहे. इतरही गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदतकार्यासाठी नेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =