You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे…..

तिमिरातुनी तेजाकडे…..

लक्ष फाउंडेशन आयोजित

तिमिरातुनी तेजाकडे……

नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

दिनांक: रविवार, २३ जानेवारी २०२२
वेळ: सकाळी १०.०० वाजता

स्थळ: नलिया भानुशाली हॉल, पंचरत्न बिल्डिंग च्या मागे, रॉयल मैदान, एन.एस.एस रोड, असल्फा व्हिलेज, घाटकोपर, मुंबई-४०००८४

(👉 *व्याख्यानाला येताना वही व पेन सोबत असू द्यावे*)

👆 रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी असल्फा, घाटकोपर येथे आयोजित निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येत आहे की कृपया नियोजित वेळे अगोदर उपस्थित राहावे, जेणेकरून व्याख्यानाचे स्थळ शोधण्यास उशीर होणार नाही. ( *Asalpha metro station जवळ कुठेतरी आहे असे सांगण्यात आले आहे*).

*जे विद्यार्थी अथवा सदस्य अथवा पालक उपस्थित राहतील त्यांनी माझे व्याख्यान संपल्यानंतर कोणत्याही निमंत्रणाशिवाय स्वतःहून पुढे येऊन आपले मनोगत अथवा दोन शब्द व्यक्त करावे व कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर माझी वैयक्तिक भेट घ्यावी.*

जरी मी व्यस्त असलो तरी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांशी संपर्क साधून थांबावे, जेणेकरून माझा आपल्याशी वैयक्तिक संपर्क होईल.

🙏 सत्यवान यशवंत रेडकर
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 6 =