You are currently viewing वायंगणी-बागायतवाडी येथे सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा मृत्यू…

वायंगणी-बागायतवाडी येथे सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा मृत्यू…

वेंगुर्ले

वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 10 =