You are currently viewing सिंधुदुर्ग काँग्रेस चे नवनिर्वाचित प्रभारी विनायकराव देशमुख यांचे कणकवलीत भव्य स्वागत

सिंधुदुर्ग काँग्रेस चे नवनिर्वाचित प्रभारी विनायकराव देशमुख यांचे कणकवलीत भव्य स्वागत

कणकवली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग चे नवनिर्वाचित प्रभारी विनायकराव देशमुख यांचे कणकवलीत भव्य स्वागत झाले. यावेळी देशमुख यांच्या हस्ते कणकवली विभागीय काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजी जिल्हा अध्यक्ष विकासभाई सावंत, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते दादा परब, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी,महेश तेली, सौ. गौरी तेली, प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरूनकर, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालडकर, प्रदीप तळवडेकर, लॉरेन्स डिसोझा, रवी तेली, निलेश तेली, संतोष तेली, राजेंद्र पेडणेकर, संदीप कदम, समीर वंजारी, संतोष टक्के आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा