You are currently viewing विशाल परब यांच्या निवासस्थांनी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा” कार्यक्रम..

विशाल परब यांच्या निवासस्थांनी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा” कार्यक्रम..

विशाल परब यांच्या निवासस्थांनी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा” कार्यक्रम..

सावंतवाडी.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्ह नंबर १५२ – तिलारी काॅलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दि.२८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.तसेच यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती देशमुख – इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळ्याचा तसेच “हरि किर्तना”चा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक व भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा