You are currently viewing राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सिंधुदूर्गात स्वागत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सिंधुदूर्गात स्वागत

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सौ. अर्चना घारे, देवेंद्र टेमकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवा टेमकर, संतोष जोईल ,मयुरेश मुळीक , इफ्तिका राजगुरू, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा