You are currently viewing उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कुडाळात जंगी स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कुडाळात जंगी स्वागत

कुडाळ

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांचे सिंधुदुर्गात आगमन झाले. त्यांचे कुडाळ येथे आगमन होताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी तिला प्रश्न पडला ना जंगी स्वागत केले.

 

यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, देवेंद्र पिळणकर, कृष्णा निकम, गणेश निकम, सागर वरण, अविनाश चव्हाण, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा