You are currently viewing देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी व मेडीकल व्यावसायीक बाबा कुळकर्णी यांचे निधन

देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी व मेडीकल व्यावसायीक बाबा कुळकर्णी यांचे निधन

देवगड

देवगडमधील जुने जाणते मेडीकल व्यावसायीक व ज्येष्ठ व्यापारी अनंत जनार्दन उर्फ बाबा कुळकर्णी(९८) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी सायंकाळी ७.३० वा.सुमारास राहत्या घरी निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा