You are currently viewing शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावला माजी विद्यार्थ्यांनकडून कडून १० सिलिंग फॅन भेट

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावला माजी विद्यार्थ्यांनकडून कडून १० सिलिंग फॅन भेट

कुडाळ :

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावला सन १९९७ च्या इयत्ता१० वीच्या बॅचचे श्री अजित मांजरेकर, श्री राजाराम खानोलकर,श्री मंगेश हरमलकर,श्री प्रसाद धुमक, श्री संतोष पवार व श्री सुमुख बिरमोळे या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालायाची व संस्थेची गरज ओळखून १० सिलिंग फँन भेट स्वरूपात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांच्याकडे सुपूर्द केले व भविष्यात विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

माजी विद्यार्थी वर्गाने दाखविलेल्या दातृत्वा बद्दल व सेवाभावी वृत्तीबद्दल संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभू,             तेंडोलकर संस्था सचिव श्री मुकुंद धुरी तसेच सर्व संचालक व प्रशालेचे कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 2 =