You are currently viewing सिंधुदुर्ग मधील एनसीसी कॅडेटना “फायर फायटिंग”चे प्रशिक्षण…

सिंधुदुर्ग मधील एनसीसी कॅडेटना “फायर फायटिंग”चे प्रशिक्षण…

ओरोस

महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटना आज “फायर फायटिंग”चे प्रशिक्षण देण्यात आले. कुडाळ येथे आयोजित शिबिरात हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस.सी.के. लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, ट्रेनिंग जे.सी.ओ. इतर पी.आय.स्टाफ, शिबिरार्थी एन.सी.सी.चे. २११ कॅडेटस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा