You are currently viewing भारत गौरव यात्रेचा समारोप आज

भारत गौरव यात्रेचा समारोप आज

सावंतवाडी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग आयोजित भारत गौरव यात्रेचा समारोप आज श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दुपारी १२वा होणार आहे.

हा कार्यक्रम श्री युवराज लखनसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून,प्रमुख वक्ते म्हणून मंदार भानुसे मार्गदर्शन करणार आहेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 5 =