You are currently viewing हाँटेल व्यवसायिक विठ्ठल उर्फ संजू गवंडे यांचे निधन

हाँटेल व्यवसायिक विठ्ठल उर्फ संजू गवंडे यांचे निधन

आंबोली

येथील हॉटेल स्वागतचे चालक विठ्ठल उर्फ संजू गवंडे वय ४७ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. शासकीय ठेकेदार तथा हॉटेल व्यावसायिक संदीप गवंडे यांचे ते बंधू होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा