You are currently viewing शुटींगबाॅल अजिंक्य निवड चाचणीत महाराष्ट्र संघामध्ये होडावडे येथील युवकांची निवड..

शुटींगबाॅल अजिंक्य निवड चाचणीत महाराष्ट्र संघामध्ये होडावडे येथील युवकांची निवड..

सावंतवाडी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे ३५ व्या राज्य शुटींग बॉल निवड चाचणि स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडावडे गावामधुन विदुल पावणोजी यांची नेटमन म्हणुन तर मांतोडचा रिकी नेमण याची स्टॅडबाय म्हणून निवड झाली आहे.त्याचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा