You are currently viewing सीडीएस जनरल बिपीन रावत यांना वेंगुर्ला नं. २ च्यावतीने श्रद्धांजली

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना वेंगुर्ला नं. २ च्यावतीने श्रद्धांजली

सावंतवाडी

८ डिसेंबर २०२१ रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस जनरल बिपीन रावत व त्यांची पत्नी मधूलिका, हवालदार सतपाल, लान्स नायक विवेक कुमार, नायक जितेंद्र कुमार यांच्यासह १३ जण तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील कन्नूर येथे भारतीय वायुसेनेच्या एम आई-१७ या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात शहीद झाले. त्यांना जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं २ च्या वतीने श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा