You are currently viewing प्रसिद्ध भजनी बुवा निलेश राणे यांना मातृशोक

प्रसिद्ध भजनी बुवा निलेश राणे यांना मातृशोक

मळेवाड (ता.सावंतवाडी)

मळेवाड (ता.सावंतवाडी) येथील मेघा वसंत राणे (वय ७०) यांचे हृदविकाराच्या धक्याने दुःखद निधन झाले. निवृत्त शिक्षक वसंत कृष्णाजी राणे यांच्या त्या पत्नी होत. भजनी बुवा निलेश राणे यांच्या त्या मातोश्री,त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eleven =