You are currently viewing राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरीकांनी सतर्क रहावे – अॅड. चैतन्य भंडारी*

राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरीकांनी सतर्क रहावे – अॅड. चैतन्य भंडारी*

*राममंदिरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार फसवणुक करीत आहे म्हणून नागरीकांनी सतर्क रहावे – अॅड. चैतन्य भंडारी*

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – अयोध्या येथे प्रभु श्रीराम विराजमान होण्याअगोदर त्यांच्या नावाने व्हॉटस अॅपवर फार मोठया प्रमाणावर सायबर गुन्हेगारांनी नागरीकांना गंडविण्याचा प्रकार सुरु केला आहे. यात सायबर गुन्हेगार हे नागरीकांना व्हॉटस अॅपव्दारे मॅसेज करतात की, प्रभुश्रीराम मंदिरच्या नावाने अॅप्लीकेशन आले आहे ते डाउनलोड करुन आपण प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याकरीता देणगी देवू शकतात किंवा नागरीकांना असे देखील सूचित करण्यात येते की, आपण अॅप डाउनलोड करुन किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करुन देखील मंदिरा संदर्भातली माहिती आपल्या मोबाईल वर मिळवू शकतात आणि हे सर्व केल्याने आपले मोबाईल हॅक होते किंवा आपले बँक खाते देखील रिकामे होण्याची शक्यता असते व सर्वात महत्वपूर्ण बाब अशी की, प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याच्या नावाने असे कोणतेही अॅप्लीकेशन नाही किंवा त्यांचे कोणतेही पदाधिकारी / अधिकारी नागरीकांना अॅप्लीकेशन करण्यास सांगत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. तरी नागरीकांनी जर आपणास असे मॅसेज आले असतील तर त्याला रिपोर्ट करा किंवा त्याकडे दुर्लक्ष करा तसेच दिलेल्या लिंक वर क्लिक करणे टाळा तसेच अॅप्लीकेशन डाउनलोड करणे टाळा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा