You are currently viewing आरोंदा येथे कायमस्वरूपी तलाठी दिल्याने प्रांताधिकारी यांचे राष्ट्रवादीने केले अभिनंदन…

आरोंदा येथे कायमस्वरूपी तलाठी दिल्याने प्रांताधिकारी यांचे राष्ट्रवादीने केले अभिनंदन…

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातून आरोंदा येथे कायमस्वरुपी तलाठी नियुक्त केल्याबद्दल प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आभार मानत अभिनंदन करण्यात आले. यासाठी माजी सरपंच श्रीमती उमा बुडे यांना उपोषन देखील करावे लगले होते. अखेर 2 वर्षांनी कायमस्वरुपी तलाठी मिळाला. यामुळे प्रांताधिकारी यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, श्रीमती उमा बुडे संतोष जोईल सूर्यकांत नाईक नंदकीशोर नाईक मेघा कुबल सारिका कोलंमकर रेणुका नाईक दिलीप नाईक धोंडी पास्ते आदी आरोंदा ग्रामस्थ उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा