You are currently viewing सोनाळी वाणेवाडी येथील युवकाची आत्महत्या….

सोनाळी वाणेवाडी येथील युवकाची आत्महत्या….

वैभववाडी

तालुक्यातील सोनाळी वाणेवाडी येथील प्रवीण नागेश गोसावी. वय वर्षे- २५ याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण गेली अनेक वर्षे आपल्या मामाच्या गावी सोनाळी येथे रहात होता. सदरच्या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवीणच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fourteen =