You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेचा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा…

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेचा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेने राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या पंधरा दिवासापेक्षा जास्त दिवस सुरु असलेल्या राज्यपरिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्गातील औषध कामगार संघटनेचे अध्यक्ष समीर ठाकुर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी कणकवली येथील आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला.

यावेळी सचिव अभिजित गुरव, उपाध्यक्ष भैया नाईक,अरुण घाडी, महेंद्र परब,जयराम राऊळ,दीपक अणावकर,असिफ शेख,सुहास शेलार,प्रशांत मटकर,जितेंद्र भोजने, राजु शेलार,भरत गवस, प्रविण आर्डेकर,अमोल मुंडये, स्वप्निल चव्हाण,दीपक घाडी,गोविंद चव्हाण,विनायक तेली,प्रशांत गवळी,मयूर ठाकुर, अर्जुन नाईक आदी कामगार बंधू उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा