You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या उद्याचा दौरा

आमदार वैभव नाईक यांच्या उद्याचा दौरा

*आमदार वैभव नाईक यांचा शुक्रवार दि. २६.११.२०२१ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे.*

१) सकाळी ९.३० वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

२) सकाळी ११.०० वा. मालोंड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

३) दुपारी १२.०० वा. आचरा येथे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत मंजूर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

४) दुपारी १.०० वा. वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

५)दुपारी ०२:३० वा. विजय भवन कार्या. कणकवली येथे बैठकीस उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा