स्व.सुदनजी बांदिवडेकर यांचा स्मृतीदिन १५ सप्टेंबरला कोरोना गो दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. फोंडाघाट आरोग्य केंद्रात रुग्णाना फळ, पाणी बाॅटल, बिस्कीट, सॅनीटाईझर, मास्क यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी सभापती मनोज राणे, उपसभापती पारकर, कानडे तालुका अध्यक्ष अजित नाडकर्णी आण्णा तेंडुलकर, सरपंच, उप सरपंच राजनजी चिके, सुदनचा मुलगा साहील बांदिवडेकर, अनीलशेट बांदिवडेकर, बबनशेट पवार, रंजन नेरुरकर, बाळाशेट भोगले, राजु पावस्कर, उत्तम रेवडेकर,चौलकर भाऊ, मुंबईचे मित्र बाबा राणे उपस्थित राहाणार आहेत.
स्व. सुदनजी बांदिवडेकर स्मृतिदिनी विविध सामजिक उपक्रम
- Post published:सप्टेंबर 13, 2021
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
शिरोडा नाका येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रात पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस साजरा
सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!
अहमदनगर येथील वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध…
