You are currently viewing दर्जेदार रस्ते बनविण्यास आम्ही कटिबद्ध – हरी खोबरेकर

दर्जेदार रस्ते बनविण्यास आम्ही कटिबद्ध – हरी खोबरेकर

मालवण

तालुक्यातील दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांच्या कामाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या प्रश्नी आंदोलन करण्याची नौटंकी भाजपने बंद करावी. दर्जेदार रस्ते बनविण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे भाजपने जनतेची दिशाभूल करू नये. अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा