“जिद्द”
"जिद्द"

“जिद्द”

जिद्द असावी तर
वाघासारखी,
स्वतःच्या हिमतीवर
धावाण्यासारखी;
जिद्द आपल्याला
हवं ते मिळवून देते….
वाटलं तर माणसाला ,
पर्वतावरून पण
चंद्रावर पोहोचू शकते;
माणसाच्या मनाला
काहीतरी करण्याची
आग लावते जिद्द….
तुम्ही हे पण करू शकता…
हे मनावर बोचत ठेवते,
विश्वाच्या संसारात
राजा बनवू शकते;
तर माणसांच्या प्रयत्नांना
यश आणून देते;
अवघड गोष्टी
सोप्या करून सोडते,
अयशस्वी माणसाला
यशस्वी करते;
अशी ही जिद्द…
माणसावर वजन ठेवून
प्रत्येक गोष्ट
साध्य करून घेते..!!

आदित्य लक्ष्मण लांबर
9421154841

प्रतिक्रिया व्यक्त करा