You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रो-रो बोटीवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रो-रो बोटीवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला

वृत्तसार

मुंबई :

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा १४४ कलम लागू केला आहे आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईत दरदिवशी कोरोनाचे जवळपास दोन हजार रुग्ण सापडत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईत दरदिवशी कोरोनाचे जवळपास दोन हजार रुग्ण सापडत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पब्लिक प्लेसवर मास्क न घातल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे गेल्या शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात होते.
त्यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी सूचनाही केली जात होती.
राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि मास्क घातल्याचे बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
त्यांनी रो रो बोटीची नियमावली त्यांना सांगितली असता राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपये दंड भरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 5 =