You are currently viewing न्हावेली येथे महाशिवरात्र उत्सव …

न्हावेली येथे महाशिवरात्र उत्सव …

Covid-19 मुळे गावातीलच भाविकांना अभिषेक करता येणार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग, गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या न्हावेली (ता.सावंतवाडी) येथील श्री देव लिंग महादेव गणपती मंदिरात यावर्षी covid-19 च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गावातील भाविकांना अभिषेक करता येणार आहे रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गर्दी न करता भाविकांनी दर्शन घ्यावयाचे आहे, असे आवाहन प्रमुख मानकरी दीपक नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा