You are currently viewing त्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम आणि आई अक्षर गोंदलेले

त्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम आणि आई अक्षर गोंदलेले

डाव्या हातात काळ्या आणि लाल रंगाचा दोरा

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

कणकवली:

गडनदीपात्रात हळवल येथे सापडलेल्या त्या अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम आणि आई अशी अक्षरे गोंदलेली असून डाव्या हातावर काळ्या आणि लाल रंगाचा दोरा बांधलेला होता.अंगात निळ्या रंगाचे फुल शर्ट आणि ब्राऊन रंगाची फुल ट्रॅक पॅन्ट होती.या वर्णनाचा कोणी इसम बेपत्ता असल्यास कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.02367 -232033 वर संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =